The Art Of Saying No Book In Marathi, Damon Zahariades Books, Anuvadit, Translatedmotivational, Inspirational, Self Help, Personality Development
V**V
A book of good thoughts.
Batter Book ....👍👍
V**N
Best book for reading Evryone
The media could not be loaded. पुस्तकामध्ये लेखकांनी सांगितलेले बरेच प्रसंग आपण आपल्या आयुष्यात पाहत असतो, एखाद्याला नाही म्हणनं आपल्यासाठी बहुतेक वेळा अवघड होत असतं पण दुसर्यांना हो बोलण्याने आपले होणारे नुकसान या पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीने स्पष्ट केले आहे. सर्वांनी एकवेळ हे पुस्तक नक्की वाचावे तसेच त्यातील कमीत कमी ४०% नियम आत्मसात करण्याचे प्रयत्न केले तरी आपल्यामध्ये होणारा बदल दिसुन येईल....धन्यवाद. धन्यवाद डेमन झहारियाज.
S**N
Recommended
Very useful book
A**R
In this book feels All examples are Real
I learned important thing from examples
P**R
How to say no to avoid stress
Nice information contents in the book
R**T
Excellent
This is the most effective book i have ever read...
S**E
Amazing book I am so glad i chose this book
Amazing book I am so glad i chose this book. The way the author has described his personal experiences makes you connect with him at a personal level. Being a chronic people pleader this book has helped me to understand the difference of my reactions
न**.
नात्या तील ओला वा आणि आपुलकी जपणारं आणि जपायला शिकवणारं पुस्तक
नात्यांची वीण नाजूक असते.. म्हणूनच अनेकदा आपण जवळच्यांना नकार देऊ शकत नाही. ज्या गोष्टी आपल्याला बिल्कुल करायच्या नसतात किंवा ज्या गोष्टींमुळे आपलं नुकसान होणार असतं अशा गोष्टींनाही आपण नकार देऊ शकत नाही.अश्या परिस्थितिमध्ये हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे..हे पुस्तक उपलब्ध करून दिलं तुमचे खुप आभार...
TrustPilot
1 个月前
1天前